पुणे येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३ जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
ग्रुप इंस्ट्रक्टर, प्लंबर, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स, मेकॅनिक मोटार व्हेईकल, ड्राफ्ट्समन, फायरमन (लास्कर), वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स इंस्ट्रक्टर आणि ड्रॉइंग इंस्ट्रक्टर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ जुलै २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – डॉ आंबेडकर मेमोरियल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सोलापूर बाजार, एमजी बस स्टँड कॅम्प जवळ, पुणे- ४०

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.