पुणेच्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (NCCS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), S. P. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पो. गणेशखिंड, पुणे, पिनकोड- ४११००७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.