कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण २५ जागा

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्तधतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
अभ्यासक्रम समन्वयक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र. १

जाहिरात क्र. २

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.