पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १५७ जागा

स्मार्ट प्रकल्प, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५७ जागा
कृषी अधिकारी, अतिरिक्त प्रकल्प संचालक, अधीक्षक, कृषि अधिकारी, कृषि उपसंचालक,तंत्र अधिकारी, कृषि पर्यवेक्षक आणि सहाय्यक अधीक्षक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, २७० भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे, पिनकोड- ४११०१६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

पात्रता/ पदांचा तपशील

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.