सोलापूर राज्य राखीव पोलीस दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा
राज्य राखीव पोलीस दल, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
भोजन सेवक आणि सफाईगार पदाच्या…