पोलीस भरती-२०२२ मैदानी चाचणी परीक्षेचे घटकनिहाय निकाल उपलब्ध
राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दल अंतर्गत विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या भरतीसाठी दिनांक २ जानेवारी २०२३ पासून घटकनिहाय आयोजित करण्यात आलेल्या मैदानी चाचणी परीक्षेचा…