प्रश्नसंच ३४ निकाल: गजानन राठोड, पूजा पवार आणि नीलम मडावी अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फ़त घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (34) ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत गजानन राठोड, पूजा पवार आणि नीलम मडावी यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये…