प्रश्नसंच ४२४ निकाल : कानबा पोले, अमोल जनमाला, ज्योती घोडके अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (४२७) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत कानबा पोले, अमोल जनमाला आणि ज्योती घोडके यांनी गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये स्थान मिळविले…