प्रश्नसंच ६६ निकाल : सिद्ध दहिफळे, राजेंद्र उंदीरवाड, सोमनाथ झणझन अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फ़त घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (६६) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत सिद्ध दहिफळे, राजेंद्र उंदीरवाड आणि सोमनाथ झणझन यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या…