केवळ तीन फूट उंची असलेली आरती डोगरा अजमेरची जिल्हाधिकारी …!
आपल्याकडे समाजात असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना कमकुवत मानतात आणि शारीरिकरित्या अपंग राहिल्यास त्यांना तिरस्काराने पाहण्यास सुरुवात करतात. मात्र माजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झालेल्या आरती डोगरा हिने शारीरिक आव्हान असताना समाजातील टोमणे…