प्रश्नसंच १०५ निकाल : सुनील, मुरलीधर जाधव आणि गजानन दुपटले अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फ़त घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (१०५) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत सुनील, मुरलीधर जाधव आणि गजानन दुपटले यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये…