प्रश्नसंच ११३ निकाल : नितु खवस, महानंदा आणि प्रियंका सहारे अव्वलस्थानी
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फ़त घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (११३) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत नितु खवस, महानंदा आणि प्रियंका सहारे यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये…