जळगाव दक्षिण एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात ३८ जागा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील मदतनीस पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
मदतनीस पदांच्या ३८ जागा
अंगणवाडी मदतनीस…