नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ९९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ९९ जागा
विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद नाशिक
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!