Browsing Category

Nanded

Jobs in Nanded

नांदेड येथील महापारेषण यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३९ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महापारेषण) नांदेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी…

नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ३ जागा

जिल्हा परिषद नांदेड यांच्या आस्थापनेवरील भूगर्भशास्त्रज्ञ पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रटाधराक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत. भूगर्भशास्त्रज्ञ पदांच्या एकूण ५ जागा शैक्षणिक पात्रता –…

नांदेड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

नांदेड महानगरपालिका, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २ जागा एसटीएलएस आणि फार्मासिस्ट पदाच्या जागा…

नांदेडच्या जलसंपदा विभागात अधिकारी (सेवानिवृत्त) पदांच्या एकूण २ जागा

जलसंपदा विभाग, नांदेड यांच्या आस्थापनेवरील उपविभागीय अभियंता / अधिकारी (स्थापत्य) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २ जागा  …

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहप्राध्यापक पदांच्या २८ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध सहप्राध्यापक पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २८ जागा…

नांदेड जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण २ जागा

जिल्हा परिषद, नांदेड अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.  वैद्यकीय अधिकारी…

नांदेच्या जलसंपदा विभागात अधिकारी (सेवानिवृत्त) पदांच्या एकूण १७ जागा

जलसंपदा विभाग, नांदेड यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १७ जागा शाखा अभियंता/ कनिष्ठ…

नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९६ जागा  डीन/…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहप्राध्यापक पदांच्या ४७ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सहायक प्राध्यापक पदांच्या ४७…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहप्राध्यापक पदांच्या ८३ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदाच्या ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सहायक प्राध्यापक पदांच्या ८३ जागा…