नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ३ जागा

जिल्हा परिषद नांदेड यांच्या आस्थापनेवरील भूगर्भशास्त्रज्ञ पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रटाधराक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

भूगर्भशास्त्रज्ञ पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, उपविभागीय दंडाधिकारी (तहसीलदार), किनवट, जि. नांदेड.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.