नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९६ जागा
 डीन/ प्राचार्य, प्राध्यापक, वाचक, व्याख्याता आणि शिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, श्री गुरुदत्त प्रतिष्ठान नांदेड, नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय व संशोधन केंद्र, पांगरी गाव, एस.आर.टी.एम. विद्यापीठ, ता. जि. नांदेड, पिनकोड- ४३१६०६

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.