केंद्रीय कापूस प्रौधोगिकी अनुसंधान संस्था मध्ये विविध पदांच्या ३ जागा
केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात…