राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १२६ जागा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १२६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

मुलाखतीची तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०२२ ते १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.