बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये आरोग्य विभागात प्राध्यापक पदांच्या ४ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.…