राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
व्यवस्थापक प्रणाली आणि सॉफ्टवेअर, कार्यकारी अभियंता, व्यवस्थापक शैक्षणिक प्रणाली, व्यवस्थापक ईआरपी प्रणाली, ग्रंथालय अधिकारी, लेखाधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वैयक्तिक सचिव, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक विद्यार्थी सुविधा आणि सुविधा, लेखापाल, संपादक सह सल्लागार, प्रोग्रामर, नेटवर्क अभियंता आणि ड्रायव्हर सह सुरक्षारक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील .

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.