मुंबईच्या युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या एकूण २५ जागा

युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मुंबई येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक (डिजिटल), व्यवस्थापक (डिजिटल), व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट), व्यवस्थापक (डेटा विश्लेषक), व्यवस्थापक (सांख्यिकीशास्त्रज्ञ), व्यवस्थापक (डेटाबेस प्रशासक), वरिष्ठ व्यवस्थापक (अर्थशास्त्रज्ञ), व्यवस्थापक (अर्थशास्त्रज्ञ), वरिष्ठ व्यवस्थापक (उद्योग संशोधन) ), व्यवस्थापक (उद्योग संशोधन), वरिष्ठ व्यवस्थापक (API), व्यवस्थापक (API), वरिष्ठ व्यवस्थापक (डिजिटल कर्ज आणि फिन-टेक) आणि व्यवस्थापक (डिजिटल कर्ज आणि फिन-टेक) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.