मुंबई येथील राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये विविध पदांच्या एकूण १६ जागा
महाराष्ट्र सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागावाच्या अधिनस्त असलेल्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.…