मुंबई येथील भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा

भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सचिव पदांच्या एकूण १४ जागा
सीनियर फेलोशिप, रिसर्च असोसिएट (आरए), सीनियर रिसर्च फेलो (SRF), असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, यंग प्रोफेशनल/ सल्लागार, ग्रंथपाल आणि डिझायनर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ व ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज पदांनुसार अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.