महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय मध्ये तांत्रिक पदांच्या १२ जागा

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विभागीय तांत्रिक तज्ञ पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विभागीय तांत्रिक तज्ञ पदांच्या १२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ४०,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.