नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II आणि प्रोजेक्ट असिस्टंट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज सादर करण्याचा ई- मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.