Browsing Category

Mumbai

Jobs in Mumbai

मुंबई येथील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या २२ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २२ जागा फील्ड मेडिकल ऑफिसर, फिजिशियन,…

भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०० जागा

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १०० जागा शैक्षणिक…

मुंबईच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विधी अधिकारी पदांच्या ७ जागा शैक्षणिक पात्रता –…

मुंबईच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये विविध पदांच्या ६ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६ जागा प्रोजेक्ट…

मुंबई येथील संरक्षण मंत्रालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२७ जागा

मुंबई येथील मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड अंतर्गत संरक्षण मंत्रालय (भारत सरकार) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध…

मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक सहाय्यक- बी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या २ जागा शैक्षणिक…

चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळात विविध पदांच्या २ जागा

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या…

अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स सोसायटी मध्ये विविध पदांच्या ३० जागा

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.…

इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण ४३ जागा

इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४३ जागा मुख्य…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या १४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सहायक प्राध्यापक पदांच्या ७ जागा शैक्षणिक…