मुंबईच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधी अधिकारी पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, म.रा. ०३ महापालिका मार्ग, मुंबई, पिनकोड- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत. 

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.