Browsing Category

Mumbai

Jobs in Mumbai

मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय मध्ये कंत्राटी पदाच्या २५ जागा

मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यासाठी विविध पदांच्या एकूण २५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज…

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १० जागा

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तांत्रिक सहाय्यक…

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मध्ये विविध पदांच्या एकूण १८ जागा

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १८ जागा वरिष्ठ…

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३ जागा कार्यक्रम अधिकारी,…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अंतर्गत टी. एन. मेडिकल कॉलेज यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सहायक प्राध्यापक…

बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा

बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६ जागा समितीचे चेअरपर्सन, इतर सदस्य आणि बँकर पदाच्या जागा…

आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३ जागा शैक्षणिक पात्रता –…

मुंबईच्या विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्थेत विविध पदांच्या ९ जागा

विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन व ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९ जागा समुपदेशक,…

मुंबई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये विविध पदांच्या ११ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ११ जागा प्रकल्प…

भारतीय भू-विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

भारतीय भू-विज्ञान संस्था, मुंबई (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १२…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});