भारत सरकार यांच्या दूरसंचार विभागात विविध पदांच्या एकूण ९ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल आणि निम्न विभाग लिपिक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कम्युनिकेशन अकाउंट्सचे जॉइंट कंट्रोलर, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, महाराष्ट्र आणि गोवा, बीएसएनएल अडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग बिल्डींग, तिसरा मजला, जुहू रोड, सांताक्रूझ वेस्ट, मुंबई, पिनकोड- ४०००५४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.