गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ७२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या…