गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १० जागा

गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बीएएमएस किंवा एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २ मार्च २०२१ रोजी ११:०० वाजता मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.