गोंदिया जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सनदी लेखापाल पदांच्या एकूण ५६६ जागा
जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छ कक्ष अंतर्गत सन २०२०-२१ या वर्षाचे योजनानिहाय वार्षिक लेखा परीक्षण अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी निवड केलेल्या सनदी लेखापाल यांचेकडून विहित…