गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ४४ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ निवासी पदांच्या ४४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पोहोचण्याची तारीख – दिनांक २५ जून २०२१ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळात सादर करावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, शा. वै. म. व. रुग्णालय, गोंदिया (के. टी. एस. रुग्णालय, परिसर)

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

भारती विद्यापीठामध्ये  स्टाफ नर्स पदांच्या १६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.