गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या भरपूर जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) पदांकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून बीएससी नर्सिंग, जीएनएम, एएनएम आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदांकरिता बीएससी फिजिक्स, केमेस्ट्री, लाईफ सायन्स विषयासह बीपीएसटी किंवा १२ वी सायन्स सोबत क्ष-किरण डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. (मूळ जाहिरात पाहावी.)

अर्ज पोहोचण्याची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळात सादर करावेत.

मुलाखतीचे ठिकाण – डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वातानुकूलित हॉल मध्ये घेण्यात येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.