मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या एकूण १६ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १६ जागा १२० दिवसाच्या कालावधी करीता भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून पदव्युत्तर पदवी (एम.डी./ एम.एस.) अर्हतासह वरिष्ठ निवासी पदाचा किमान १ वर्षाचा अनुभव धारक असावा. (मूळ जाहिरात पाहावी)

मुलाखतीची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली येथील महाविद्यालयीन परिषदेच्या सभागृहात घेण्यात येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.