सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ निवासी पदांच्या १२ जागा

डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामान्य  रुग्णालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण १२ जागा दोन महिन्याच्या कालावधी करीता भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

किनिष्ठ निवासी पदांच्या १२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून एमबीबीएस पदवी/ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि एमएमसी/ एमसीआय कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र धारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ४:३० वाजता विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. (अर्ज पदव्युत्तर पदवी विभाग कार्यालयात उपलब्ध असतील.)

मुलाखतीचे ठिकाण – डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वातानुकूलित हॉल मध्ये घेण्यात येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.