एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्राचार्य, प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून प्राचार्य, प्राध्यापक पदांसाठी पीएच.डी तर सहाय्यक प्राध्यापक  पदांसाठी किमान ७५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.

अर्ज पोहोचण्याची तारीख – दिनांक ३० एप्रिल व ७ मे २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Registrar, SNDT Women’s University, 01, N.T. Road, New Marine Line, Mumbai, Pin: 400020

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.