गडचिरोली जिल्ह्यातील वन वैभव शिक्षण मंडळामध्ये विविध पदांच्या १५ जागा
गडचिरोली जिल्ह्यातील वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी (अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त) अधिनस्त असलेल्या विविध संस्थांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत…