हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १६४ जागा
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांच्या आस्थापनेवरील अभियंता (प्रकल्प), अभियंता (रिफायनरी), कायदा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, मनुष्यबळ अधिकारी, अग्निशमन व सुरक्षा अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार…