हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १२९ जागा
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), डिझेल मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, संगणक (हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल), यांत्रिकी,…