दौंड राज्य राखीव पोलीस बल मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण ५७ जागा

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, (गट क्र.-5), दौंड यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दिनांक २ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ दरम्यान केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

माहितीपत्रक पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.