पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या जागा

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, (गट क्र.-१), पुणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

माहितीपत्र (चालक ) पाहा

जाहिरात पाहा

इतर जाहिराती पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.