नवी दिल्ली नगर परिषदेच्या आस्थापनेवर सल्लागार पदांच्या एकूण १०० जागा
नगर परिषद, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
सल्लागार पदांच्या एकूण १०० जागा …