ठाणे जिल्ह्यातील कुळगांव बदलापूर नगर परिषदेत विविध पदांच्या १८७ जागा

कुळगांव बदलापूर नगर परिषद, कुळगांव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८७ जागा
वैद्यकशास्त्र तज्ञ, मेडिकल मायक्रोबायोलॉजीस्ट, इंटेन्सीव्हिस्ट, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, एएनएम, बेड साईट सहय्यक आणि माहिती नोंदणीकार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – मुख्यालय, कुळगांव बदलापूर नगरपरिषद, दुबे हॉस्पिटल, पहिला मजला, कुळगांव बदलापूर (पूर्व), पिनकोड-४२१५०३

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ जुलै २०२० मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.