संरक्षण मंत्रालयाच्या आरोग्य (पुणे) विभागात वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा

पुणे येथील संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेवरील नागरी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, संशोधन आणि विकास प्रतिष्ठापन (अभियंते), आळंदी रस्ता, दिघी, पुणे, पिनकोड – ४११०१५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!१

Comments are closed.