भारतीय डाक विभागाच्या गोवा सर्कल मध्ये विमा एजंट पदांच्या भरपूर जागा
भारतीय डाक विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विमा एजंट पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
एजंट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता –उमेदवार किमान इयता दहावी व बारावी अभ्यासक्रम…