पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आस्थापनेवर पदांच्या १२ जागा

अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
निबंधक, लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप-ऑपरेटर, बॉयलर ऑपरेटर आणि संशोधन सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ५००/- रुपये तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.