स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विषेतज्ञ पदांच्या एकूण ९२ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील अधिकारी (विषेतज्ञ) पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विशेष अधिकारी पदांच्या ९२ जागा
उपव्यवस्थापक, मॅनेजर, डाटा ट्रेनर, डाटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहाय्यक सरव्यवस्थापक, डाटा संरक्षण अधिकारी, जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट आणि दोन वर्षांच्या पोस्ट-डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Shaikh Arif says

    Most important

Comments are closed.