उल्हासनगर येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या ६ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विशेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विशेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ आणि २९ सप्टेंबर २०२० रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – ईएसआय सोसायटी, हॉस्पिटल, हनुमान मंदिर रोड, उल्हासनगर, पिनकोड– ४२१००३

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.